onlineचाचणी देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://forms.gle/n4AEcSxyjdV5GPvGA
नमस्कार मित्रांनो, वरील लिंक वर क्लीक करून तुम्ही विज्ञान भाग 1 च्या पहिल्या प्रकरणावर चाचणी देवू शकता. अतिशय मोफत अशी चाचणी तुमच्यासाठी आपण तयार केलेली आहे. एकूण दहा गुणांची हि चाचणी आहे. सगळे प्रश्न सोडवल्यावर तुम्ही शेवटी submit या बटनावर क्लिक करावे. यानंतर तुम्हाला तुमचे गुण पाहता येतील. कोणत्या प्रश्नांचे उत्तर चुकले आणि त्या प्रश्नाचे बरोबर उत्तर काय असेल हे सुद्धा तुम्हाला कळेल.
कृपया सर्व प्रश्नांची उत्तरे देणे बंधनकारक आहे. एखाद्या प्रश्नाचे उत्तर नाही दिले तर तुमची गुणपत्रिका submit होणार नाही. सर्व प्रश्न सोडवूनही गुणपत्रिका submit नाही झाली तर पुन्हा प्रयत्न करा. तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा…
आपला youtube channel
Creative math Marathi
https://www.youtube.com/channel/UCxOyemsD6smLj7ILhZl-KWQ?view_as=subscriber
Creative math Hindi english
https://www.youtube.com/channel/UCdSyzLWB_rx3eO8Z-3C41lg
आपली website
आपल्या वरील दिलेल्या website आणि youtube chanel ला भेट द्या आणि आणखी ज्ञान संपादन करा
गणित भाग 1 ची टेस्ट द्यायची असेल तर खालील लिंक वर क्लिक करा
https://forms.gle/KBvHVmHVyM3fL5bCA
धन्यवाद.