Uncategorized

दहावी गणित भाग १ | प्रश्नपत्रिका स्वरूप

दहावी गणित भाग १ | प्रश्नपत्रिका स्वरूप

दहावी गणित विषय तसा १०० गुणांचा असतो. यात ८० गुण लेखी परीक्षा तर २० गुण अंतर्गत मूल्यमापन यावर आधारित असतात. लेखी परीक्षा गणित भाग १ साठी ४० गुण आणि गणित भाग २ साठी ४० गुणांची असते.