नमस्कार मित्रांनो,
खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही वर्गसमीकरणे या प्रकरणावरील टेस्ट देऊ शकताय. परंतु त्याआधी खालील notes तुम्ही वाचू शकता.
https://forms.gle/ogEKGCwzosaqZkpa7
वर्गसमीकरण म्हणजे काय?
मित्रांनो ज्या एका चालतील समीकरणात सर्व घातांक पूर्ण संख्या असून चालाचा मोठ्यात मोठा घातांक 2 असतो त्या समीकरणाला वर्गसमीकरणे असे म्हणतात. ax2 + bx + c = 0 हे वर्ग समीकरणाचे सामान्य रूप आहे. यामध्ये a, b आणि c या वास्तव संख्या असून a हि शुन्येत्तर संख्या असते. कोणत्याही वर्गसमीकरणाची 2 मुळे असतात. त्यातील एका मुळाला आपण अल्फा आणि दुसऱ्या मुळाला बीटा म्हणू शकतो. वर्गसमीकरणे सोडवण्याच्या साधारणतः 3 पद्धती आहेत.
- अवयव पद्धत
- पूर्ण वर्ग पद्धत
- सूत्र पद्धत
वरील तीन पद्धतींचा वापर करून आपण वर्गसमीकरणे सोडवत असतो. वर्गसमीकरणे सोडवणे म्हणजे त्यांची मुळे काढणे.
खालील मुद्दे लक्षात ठेवा
- = 0 , तर वर्गसमीकरणाची दोन्ही मुळे वास्तव व समान असतात.
- > 0 , तर वर्गसमीकरणाची दोन्ही मुळे वास्तव व भिन्न असतात.
- = 0 , तर वर्गसमीकरणाची दोन्ही मुळे वास्तवसंख्या नसतात.
Video
सरावसंच 2.1
सरावसंच 2.2
सरावसंच 2.3
सरावसंच 2.4
सरावसंच 2.5