BoardExam / SSC / SSC Mtahs 1 / Uncategorized

दहावी गणित भाग 1 – अर्थनियोजन

दहावी गणित भाग 1

प्रकरण 4 – अर्थनियोजन

नमस्कार नित्रांनो अर्थनियोजन या प्रकरणात एकूण 4 सरावसंच आहेत. हे सरावसंच पाहण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

इयत्ता दहावी मधील अर्थनियोजन हे प्रकरण खूप महत्वपूर्ण असे आहे. या प्रकरणात आपण GST म्हणजे वस्तू आणि सेवा कर यांचा अभ्यास केला. तसेच शेअर मार्केट म्हणजे काय? मुच्युअल फंड म्हणजे काय? हे सुद्धा आपण पहिले. या प्रकरणाचा अभ्यास हा फक्त परीक्षेपुरता मर्यादित ठेवून चालणार नाही तर आपल्या दररोजच्या व्ह्यावाहारात या धड्याचा वापर आपल्याला कसा करता येईल याचा आपण विचार करायला हवाय. कारण आज वस्तू व सेवा कर हा व्यवहारात वापरला जातो. म्हणून या करासंबंधी सर्व माहिती तुम्हाला असायला हवी. म्हणजे तुमची फसवणूक होणार नाही.

शेअर मार्केट चा अभ्यास या प्रकरणात आहे. या अभ्य्यासाचा वापर करून भविष्यात आपण शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवण्याचा प्रयत्न करायला हवा.