दहावी – बारावी बोर्ड परीक्षा २०२३ वेळापत्रक | SSC / HSC Maharashtra Board 10th Exam 2023 Timetable
दहावी बारावी बोर्ड परीक्षा २०२३ वेळापत्रक | SSC Maharashtra Board 10th Exam 2023 Timetable महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेतली जाणारी इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा २ मार्च २०२३ पासून सुरु होणार असून २५ मार्च ला संपणार आहे. पहिला पेपर मराठी या विषयाचा असून शेवटचा पेपर भूगोल विषयाचा असणार आहे. तर बारावीची परीक्षा २१…