करुया तयारी CET ची – मराठी मध्यम

करुया तयारी CET ची – मराठी मध्यम

इतर विषयांचा अभ्यास लवकरच टप्प्या टप्प्याने अपलोड केला जाईल

नमस्कार मित्रांनो नुकताच दहावीचा निकाल लागला आहे. सर्वांना भरगोस असे गुणही मिळाले असतील. आता पुढे कुठं प्रवेश घ्यायचा हे सुद्धा तुम्ही ठरवलं असेल. परंतु अकरावी साठी अडमिशन घ्याचे असेल तर तुम्हाला CET परीक्षा सुद्धा द्यावी लागेल. कारण या CET परीक्षेच्या आधारावर तुम्हाला अकरावी साठी अडमिशन मिळेल. आपण आपल्या Creative math marathi या yutube channel च्या माध्यमातून तुमची तयारी करून घेणार आहोत. या पानावर तुम्हाला CET परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाच्या अभ्यासाच्या लिंक पहायला मिळतील. संबंधित विषयावर क्लिक करून तुम्ही त्या विषयाच्या नोट्स आणि व्हिडियो पाहू शकताय तसेच online टेस्ट सुद्धा देवू शकता. तसेच तुमचा CET चा अभ्यासक्रम काय आहे याची PDF सुद्धा तुम्ही डाऊनलोड करू शकता.

तुम्हाला हार्दिक शुभेच्छा

ही परीक्षा 100 गुणांची असून यात गणित, समाजशास्त्र, विज्ञान आणि इंग्रजी या चार विषयांचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक विषयावर 25 गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहेत. परीक्षेसाठी कालावधी हा 2 तासांचा असणार आहे.