Uncategorized

अकरावी CET प्रवेश प्रक्रिया संपली ! आता Hall Ticket कधी मिळणार?

अकरावी CET प्रवेश प्रक्रिया संपली ! आता Hall Ticket कधी मिळणार?

लवकरच खालील लिंक वर Hall Ticket मिळण्याची प्रक्रिया सुरु होईल

https://cet.11thadmission.org.in/

यावर्षी इयत्ता अकरावी इयत्तेची प्रवेश प्रक्रिया ही CET परीक्षेच्या आधारावर होणार आहे. 26 जुलै पासून 02 ऑगस्ट पर्यंत CET परीक्षेसाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया बोर्डाच्या https://cet.11thadmission.org.in/  या संकेत स्थळावर सुरु होती. आता 02 ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजल्यानंतर ही प्रवेश प्रक्रिया बंद झाली असून आत्तापर्यंत महाराष्ट्रातील एकूण 11 लाखापेक्षा अधिक मुलांनी CET ची परीक्षा देण्यासाठी अर्ज केला आहे.

प्रवेश अर्ज भरल्यानंतर सर्व मुले आता आमचं Hall Ticket कधी मिळणार याची वाट पाहत आहेत. बोर्डाच्या हेल्पलाईन क्रमांकावर Call केल्यास लवकरच https://cet.11thadmission.org.in/ या संकेतस्थळावर यासंदर्भात अपडेट दिली जाईल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आपण अधून मधून https://cet.11thadmission.org.in/ या वेबसाईट वर भेट देणे गरजेचे आहे.

याआधी मंडळाने 21 ऑगस्ट या दिवशी प्रवेश प्रक्रिया सुरु केली होती. परंतुसंकेत स्थळावर अनेक अडचणी आल्यामुळे ही प्रवेश प्रक्रिया काही काळ थांबवली गेली यानंतर पुढे 26 जुलै पासून पुन्हा प्रवेश प्रक्रिया नवीन https://cet.11thadmission.org.in/ या संकेतस्थळावर सुरु झाली आणि ती 2 ऑगस्ट ला संपली. 21 तारखेला सकाळी अकरा ते दुपारी एक च्या दरम्यान होणारया ह्या अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच https://cet.11thadmission.org.in/ या संकेतस्थळावर Hall Ticket मिळण्याची प्रक्रिया सुरु होईल.